सातारा : 45- सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
आनंद रमेश थोरवडे, बहुजन समाज पार्टी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले भारतीय जनता पार्टी, शशिकांत जयवंतराव शिंदे, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ कदम वंचित बहुजन आघाडी, तुषार विजय मोतलिंग बहुजन मुक्ति पार्टी, दादासाहेब वसंतराव ओव्हाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), दिलीप हरिभाऊ बर्गे भारतीय जवान किसान पार्टी, सयाजी गणपत वाघमारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले अपक्ष, सुरेशराव दिनकर कोरडे अपक्ष, संजय कोंडीबा गाडे अपक्ष, चंद्रकांत जाणू कांबळे अपक्ष, निवृत्ती केरु शिंदे अपक्ष, प्रतिभा शेलार अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल अपक्ष, मारुती धोंडीराम जानकर अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम अपक्ष, विश्वजीत पाटील-उंडाळकर अपक्ष, सचिन सुभाष महाजन अपक्ष, सागर शरद भिसे अपक्ष, सीमा सुनिल पोतदार अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |

उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |