03:04pm | Apr 19, 2024 |
कोडागू : कर्नाटकमधील कोडागू येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका भाजपाच्या नेत्याचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कोडागू पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करून आंदोलन केलं.
दरम्यान, कोडागूच्या एसपीनीं याबाबत माहिती देताना ही हिट अँड रनची घटना होती. त्यात कारखाली चिरडून एका भाजपाच्या नेत्याचा मृत्यू झाला. हा अपघात कुशालनगर तालुक्यातील वलनूर गावात घडला. या प्रकरणी तीन लोकांविरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा आहेत. तसेच येथे राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा-जेडीएस आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. मागच्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपाने २५ हून अधिक जागा जिंकल्या होत्या.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |