अहमदाबाद : बसच्या धडकेत दुचाकीस्वार चिरडला गेला पण ना बस चालकाने माणुसकी दाखवली ना स्थानिकांमधील कोण मदतीला धावले. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार चिरडला गेला. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. खरे तर ही घटना १९ एप्रिल रोजी घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अहमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या बसने दुचाकीवरून जात असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीला चिरडले. नवीन पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, पटेल जमिनीवर कोसळले आणि बसचा मागचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. विशेष बाब म्हणजे चालकाने बस न थांबवता तिथून पळ काढला. अपघातस्थळी जे घडले ते आणखी धक्कादायक होते कारण एकही प्रवासी पटेल यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही. संबंधित दुचाकीस्वार व्यक्ती रस्त्यावर पडली होती. मात्र वर्दळीच्या चौकातून जाणारी वाहने क्षणभर देखील थांबली नाहीत. शेजारी उभे असलेले लोक अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी न थांबता तेथून निघून गेले.
अहमदाबाद येथील या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इथे माणुसकी हरली असे नेटकरी कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओचा दाखला संबंधित बस चालक आणि स्थानिकांना लक्ष्य केले. मदत करायची सोडून तिथून पळ काढणे किती योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |

दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |