छत्तीसगड : छत्तीसगडमधील बेमेतरा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माझदा कारला पिकअप व्हॅनने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. तर या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात बेमेतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कठिया गावातील पेट्रोल पंपाजवळ झाला. येथे महामार्गाच्या बाजूला एक माझदा कार उभी होती. तिला प्रवाशांनी भरलेल्या पिकअप व्हॅनने धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. हे सर्व प्रवासी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन तिरैया गावातून पथर्रा गावाकडे परतत होते.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |