सातारा : येथील आर्ट इन मुव्हजतर्फे शुक्रवार, दि. १० मे पासून सलग पाच दिवस सर्व वयोगटातील महिलांसाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्वेता अवघडे यांनी दिली आहे.
पोवई नाक्यावरील सातारा दूध संघाच्या मल्टीपर्पज सांस्कृतिक हॉलमध्ये ही महिलांसाठीची नृत्य कार्यशाळा होणार आहे. त्यासाठी वयाची कोणतीही अट नसून सर्व वयोगटातील मुली व महिला या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. लावणी (बॉली लावणी) व हीप पॉप या नृत्य प्रकारांचे महिलांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणातून कलेची आवड जोपासण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यशाळेत प्रसिध्द नृत्य प्रशिक्षिका पूर्वा कोल्हे आणि हिमानी मेस्त्री यांच्यासह अंजली गायकवाड,श्वेता अवघडे या नृत्य क्षेत्रातील तज्ञ कलावंत मार्गदर्शन करणार आहेत.
सातारमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची नृत्य कार्यशाळा होत असून या कार्यशाळेत जास्तीत जास्त तरुणींनी व महिलांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट इन मुव्हजच्या संचालिका अंजली गायकवाड व श्वेता अवघडे यांनी केले आहे.
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |