12:07pm | Apr 19, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जाहीर झाला आहे. सदर निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन (L.A.S.) व पोलिस निवडणुक निरिक्षक म्हणून प्रदीप शर्मा (IPS) यांची भारत निवडणुक आयोगामार्फत नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे दिनांक १८ एप्रिल.२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन झालेले आहे.
सदर लोकसभा निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत नागरिकांच्या काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास अथवा काही तक्रार असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक ०२१६२ - २९९५५० या नंबरवर संपर्क करावा. तसेच निवडणूक प्रक्रियेसंबधी काही शंका व तक्रारी असतील व त्याकामी मा. निरिक्षक यांची समक्ष भेट हवी असल्यास भेटीच्या पूर्व परवानगीसाठी नोडल अधिकारी श्रीपाद जाधव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा यांचे भ्रमणध्वनी क्र.९७६४५१८२७५ यावर संपर्क साधून निवडणूक निरिक्षक यांच्या पूर्वपरवानगीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी १२ ते ३ या वेळेत शासकीय विश्रामगृह, सातारा येथे उपस्थित रहावे. तसेच पोलीस निवडणूक निरिक्षक यांची समक्ष भेट हवी असल्यास भेटीच्या पूर्व परवानगीसाठी नोडल अधिकारी समाधान बिले API, सातारा यांचे भ्रमणध्वनी क्र.८८०५९९३७४० यांचेशी संपर्क करुन भेटीची पूर्व परवानगी घेणेत यावी. तसेच पोलिस निवडणूक निरिक्षक यांच्या पूर्वपरवानगीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी १२ ते ३ या वेळेत शिवतेज विश्रामगृह, तालुका पोलिस स्टेशन जवळ सातारा या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सातारा यांच्यामार्फत करण्यात येत आहे. निवडणुक निरिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्र ९४०४७१३२४४ आहे. तसेच पोलिस निवडणुक निरिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्र ९४०५१०३२४५ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |