औरंगाबाद : महानगरपालिकेत आज भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास भाजप नगरसेवकांनी सभागृहातच चोप दिला.
काल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अटलजींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव महापालिकेत सेनचे राजू वैद्य यांनी मांडला. याला एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. ते ऐकताच संतप्त नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे त्यांच्यावर धावून गेले. सर्व नगरसेवकानी मतीन यांना जोरदार मारहाण करत सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली.
यानंतर महापालिकेत एमआयएम कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. औरंगाबादमधील टाऊन हॉल भागातही दुकांनवर दगडफेक करण्यात आली असून यात भाजप संगठनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला. चालक विकास बोराडेला मारहाण करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |