सातारा : गेले तीन दिवस येणार म्हणत अपेक्षित असणारा हवामान खात्याच्या अंदाजानसार वर्तवलेला अवकाळी पाऊस बुधवारी सायंकाळी सहाचे सुमारास जोरदार मेघगर्जनेसह सातारा शहर परिसरात बरसू लागला.
टपोऱ्या थेंबानी आणि परिसरात काळोख दाटून आल्यानंतर सातारकरांची मात्र या पावसातून वाचवण्यासाठी मोठी पळता भुई थोडी झाली. एकीकडे लग्नाचा हंगाम जोराचा सुरू आहे त्यातच वाढत्या तापमानामुळे सातारकरांना चाळीस अंशाच्या आसपास उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. गेले दोन दिवस पाऊस बरसेल असा अपेक्षित अंदाज असतानाही जिल्ह्यात केवळ कराड फलटण आणि महाबळेश्वर तालुक्यात हा पाऊस बरसला आणि सातारकर मात्र या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर बुधवारी संध्याकाळी या पावसाने रस्ते ओले झाले आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे.
या पावसामुळे हंगामातील झाडावरील कैऱ्या मात्र मोठ्या प्रमाणात गळून पडल्या तसेच उन्हाळी भुईमूग काढणीला या पावसामुळे व्यत्या निर्माण झाला. सायंकाळी बरसणाऱ्या या पाऊसधारामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान यांना मात्र भिजतच घराची वाट शोधावी लागली.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |

दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |