सातारा : शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गर्भवती असलेली 21 वर्षाची महिला बेपत्ता झाली असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. ही घटना दि. 23 एप्रिल रोजी घडली असून महिला सातार्यात माहेरी आलेली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत मुलाखत द्यायला जातो, असे सांगून गेल्यानंतर युवक परत न आल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. ऋषीकेश दिपक देशमुख (वय 23, रा. खेड ता.सातारा) असे युवकाचे नाव आहे.
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |

सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |