कराड : पूर्वी झालेल्या भांडणातून पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून घराजवळ लावलेली कार पेटवून देण्यात आली. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात आणे (ता. कराड) येथील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येणके (ता. कराड) येथे मंगळवार दिनांक 4 रोजी रात्री ही घटना घडली.
भरत देसाई व संजय पाटील (दोघेही रा. आणे, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावे आहेत. तर आकाराम रामचंद्र गरुड (रा. येणके, ता. कराड) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पूर्वी झालेल्या भांडणातून आकाराम गरुड यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे चिडून जाऊन भरत देसाई व संजय पाटील यांनी गरुड यांची घराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये लावलेली कार बाहेर काढून पेटवून दिली. रात्रीच्या वेळेस गरुड यांचा मुलगा लघुशंकेसाठी उठला असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट झाल्याने कार आगीत जळून खाक झाली. याप्रकरणी दोघांवर कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |