कराड : रेठरे खुर्द (ता. कराड) येथील भारती विद्यापीठाच्या जाई मोहिते प्रशालेच्या प्रांगणात गुरुवारी (दि. 7) होणाऱया यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे पोहचली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अजितदादा पवार, दिलीप वळसे-पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे निमंत्रक आ. विश्वजीत कदम यांनी आज (मंगळवारी) कार्यक्रमस्थळावर भेट देवून कार्यक्रमाच्या नियोजनाची भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडून माहिती घेतली. व आ. कदम यांनी नियोजनबध्द कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना सूचना दिल्या.
आ.कदम यांनी सुरुवातीस डॉ. मोहिते यांच्याशी प्रमुख मान्यवरांच्या पाहुणचाराबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानंतर कार्यक्रमाच्या रुपरेषेत यशवंतराव मोहिते यांच्यावरील संकलीत चित्रफितीचे चित्रीकरण प्रक्षेपित करण्याबद्दल सूचना केली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळावर उभारलेल्या भव्य मंडपाची पाहणी केली व सूचना दिल्या. यावेळी युवा नेते आदित्य मोहिते, कृष्णेचे माजी संचालक जयवंतराव सावंत, अशोकराव पाटील, जयवंतराव पाटील, यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, राजेंद्र निकम, संजय पाटील, सुहास मोहिते, मारुती निकम, नितीन पाटील, दिग्विजय पाटील, सनी मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |