कराड : कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनात देशाच्या विविध अभयारण्यातील सुमारे १०० हून अधिक प्रजातींचे दुर्मिळ पक्षी पहावयास मिळत आहेत.
या पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने गिधाड, गरूड, ससानासारखे शिकारी पक्षी, फ्लाय कॅचर, रॉबिन, किंग फिशर, खंड्या पक्ष्याच्या दुर्मिळ जाती, पॅरॉडाईज फ्लाय कॅचर, इंडियन रोलर, तांबट, ग्रीन पिझन यासह सुमारे २५० हून अधिक पक्षांची दुर्मिळ, शिकार करतानाची आकर्षक छायाचित्रे पहायला मिळनार असून ही छायाचित्र या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. सांगलीचे अजित उर्फ पापा पाटील, राज ढगे, हेमंत केंजळे, रोहन भाटे, डॉ. अनिरूद्ध दिक्षीत यासह अन्य पक्षीप्रेमींनी टिपलेली छायाचित्रे पहावयास मिळत आहेत. दोन दिवस स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमधील कलादालनात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |