सातारा : सातारा शहर परिसरात ठिकठिकाणी चोर्यांचा धुमाकूळ घालून तब्बल आठ घरफोड्या केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अटक केली. दरम्यान, चोरट्याकडून चोरीचे एलईडी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चोरी प्रकरणातील एक संशयित बाँबे रेस्टॉरंट येथे येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता संशयित मुलगा सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने आठ घरफोड्या केल्या असल्याची कबुली देवून चोरीतील एक एलईडी व मोबाईल असा मुद्देमाल दिला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, उत्तम दबडे, रामा गुरव, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुबीन मुलाणी, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, संजय जाधव, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |