02:24pm | Jul 01, 2019 |
अमृतसर : पाकिस्तानबरोबर व्यापारी उद्देशासाठी असलेल्या मार्गावर सीमा शुल्क खात्याने केलेल्या कारवाईत रविवारी तब्बल ५३२ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. बाजारपेठेत या अंमली पदार्थाची किंमत तब्बल २७०० कोटी रुपये आहे.
पाकिस्तानातून एक ट्रक दगडी मीठ घेऊन भारतात येत होता. शनिवारी सीमा शुल्क खात्याच्या तपासणी नाक्यावर या ट्रकला थांबविण्यात आले. ट्रकची तपासणी करताना मीठाच्या पोत्यांखाली हेरॉइन सापडले आणि त्याचबरोबर संशयित ५२ किलो अंमली पदार्थही सापडले, अशी माहिती सीमा शुल्क खात्याचे (प्रतिबंधात्मक) आयुक्त दीपक कुमार गुप्ता यांनी दिली. भारतीय सीमा शुल्क खात्याच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. दीपक कुमार म्हणाले, ' शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास हा ट्रक अडविण्यात आला होता. त्याची तपासणी सुरू असताना पांढऱ्या रंगाची पावडर असलेली एक सॅक आढळली. ती बाहेर काढताच तशाच सुमारे ६०० बॅग आढलल्या. त्याची तपासणी सुरू असताना त्यातील १५ बॅगमध्ये ५३२ किलो हेरॉइन आढलले. त्याचबरोबर ५२ किलो संशयित मिक्स अंमली पदार्थही आढळले. या पदार्थांची बाजारपेठेतील किंमत २७०० कोटी रुपये आहे.'
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |