लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चिमुकला रेल्वे स्टेशनजवळ खेळता-खेळता मालगाडीवर चढला अन् तेवढ्यात गाडी सुरू झाली. यामुळे तो खाली उतरू शकला नाही आणि गाडी थेट 100 किमी दूर थांबली. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाची सुटका केली. सध्या तो मुलगा चाईल्ड केअर सेंटरमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये रेल्वे रेल्वे स्टेशनजवळ राहणारा एक 8-10 वर्षांचा मुलगा खेळता-खेळता मालगाडीच्या चाकांमध्ये जाऊन बसला. यानंतर मालगाडी सुरू झाली, ज्यामुळे मुलाला खाली उतरता आले नाही. अशा प्रकारे मालगाडीच्या चाकांमध्ये अडकून पडला आणि थेट लखनौपासून 100 किमी दूर असलेल्या हरदोईपर्यंत पोहचला. मुलगा चाकात अडकल्याची माहिती रेल्वेला लागल्यानंतर हरदोईमध्ये वाहन थांबवण्यात आले.
यानतंर हरदोई रेल्वे संरक्षण दलाला ही माहिती देण्यात आली. हरदोई रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबवून रेल्वे सुरक्षा दलाने मुलाची सुटका केली. यानंतर त्या मुलाला हरदोई चौकीत आणले. मुलाची जेव्हा सुटका करण्यात आली, तेव्हा तो खूपच घाबरला होता. चौकशीत मुलाने आपले नाव अजय पूरण, रा. बालाजी मंदिर, लखनौ असल्याचे सांगितले. मुलाचे नाव आणि पत्ता विचारल्यानंतर बाल संगोपन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान, त्या मुलाला चाकांमधून बाहेर काढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |

रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |