कराड : विंग(ता.कराड) येथील स्वराज्य कबड्डी स्पोर्टसच्यावतीने 57 किलो वजनगट अंतर्गत प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेला कराडच्या स्वराज्य एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष अनिल कचरे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ येथे झाला.
ग्रामपंचायत सदस्य भागवत कणसे, निळकंठ खबाले, शिवजी पाटील, ऍड.महेश पाटील, प्रा. हणमंत कराळे, विजय भोसले, पोपट खबाले, तुषार खबाले, महेश खबाले, अक्षय खबाले, मनोज लोहार, मयुरेश जामदार, साईराज घोडके यासह कबकृीप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
अनिल कचरे यांच्यासह संतोष खबाले, विकास खबाले, आनंदा खबाले यांनी बक्षिसासाठी विशेष सहकार्य केले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यासह 5 हजार रुपये, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 3 हजार रुपये व 2 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |