03:12am | Jan 26, 2020 |
कराड : येथील आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केल्या जाणार्या कराड शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या देशभक्तिपर समूहगीत-गायन स्पर्धांना आज सकाळी 9 वाजता ंस्व.यशवंरावजी चव्हाणसाहेब यांच्या समाधी स्थळ परिसरामध्ये प्रारंभ झाला. दि.24 व 25 जानेवारी रोजी या स्पर्धा संपन्न होत असून, आज दि.24 रोजी प्राथमिक शाळांच्या स्पर्धांचा प्रारंभ, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर व श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी प्रकाशबापू पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढवून झाला.यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र वसंतराव माने, डॉ.विजयकुमार साळुंखे, सौ.रेश्मा कोरे, सौ.शौभा पाटील,संयोजन समिती सदस्य प्रा.एस.ए.डांगे, प्रा.रामभाऊ कणसे, मुकूंदराव कुलकर्णी,अबुबकर सुतार, संभाजीराव पाटील, ए.एन.मुल्ला, नरेंद्र(प्रकाश) पवार तसेच, स्वच्छ शाळा - सुंदर शाळा पहाणी पथकाचे मार्गदर्शक महालिंग मुंढेकर (सर), सदस्य चंद्रशेखर खेतमर(सर) आणि तज्ञ परिक्षक प्रकाशराव बापट (सांगली), अशोकराव कुलकर्णी (कडेगांव) व सौ.अंजली कुलकर्णी (सांगली) व शाळांचे मुख्याध्यापक आदिंंची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धांमध्ये, आदर्श प्राथमिक शाळाव्दारा श्री शिवाजी विद्यालय, कराड नगरपरिषद शाळा नं.5, %, व 9,कै.का.ना.पालकर आदर्श प्राथमिक शाळा, प्रॅक्टिसिंग स्कूलव्दारा श्री संत तुकाराम हायस्कूल, श्री शिवाजी प्राथमिक शाळा व संजीवनी इन्स्टिट्युटची मतीमंद मुलांची शाळा या आठ शळांचा सहभाग राहिला. स्पर्धेमध्ये यशस्वी प्रथम, व्दितीय, तृतिय व उत्तेजनार्थ शाळांनाअनुक्रमे रोख रूपये 2501/-, 2001/-, 1501/-, 1001/- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र व सहभागी शाळांना प्रत्येकी रोख रूपये 201/- व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धांना आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन आणि सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |