श्रीनगर : दक्षिण काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. ते हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्कर सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करणाऱ्याचाही समावेश आहे.
शोपियॉं जिल्ह्यातील झैनपोरा भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली. ही मोहीम सुरू असताना संबंधित भागात दडलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये मोहम्मद इद्रीस सुलतान उर्फ छोटा अब्रार आणि आमीर हुसेन उर्फ अबू सोब्बान हे दहशतवादी ठार झाले.
भारतीय लष्करात असणारा सुलतान चालू वर्षी एप्रिलमध्ये हिज्बुलमध्ये सामील झाला. त्यानंतर झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांत सुलतान आणि आमीर सामील होते. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. चकमकीत झालेला त्यांचा खातमा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. मागील काही दिवसांत अनेक दहशतवाद्यांना ठार करून सुरक्षा दलांनी त्यांच्या संघटनांचे कंबरडे मोडले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |