लोणंद : येथील लोणंद-फलटण रोडवर लोणंदपासून नजीक असलेल्या कापडगाव फाटा येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन, बस चालक गंभीर जखमी झाला असून, पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
लोणंद-फलटण रोडवर आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास, कापडगाव फाट्यानजीक सरदेच्या ओढ्याजवळ ट्रक क्रमांक एम.एच ४५ सी ३४५६ ने राज्य परिवहन महामंडळाची बस क्र. एम.एच ०७ सी ७३६५ ला पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस चालक मोहन वाडकर रा. वाठार निंबाळकर, फलटण यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. तर बसमधील इतर पाच ते सहा प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. जखमींना लोणंद येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इतर सर्व प्रवासी सुखरूप असून बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |