मदुराई : तामिळनाडूतील मदुराई येथे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात १०० किलोग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि १६३ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. मदुराई येथील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीवर टाकण्यात आलेल्या छाप्यात इतकी मोठी संपत्ती सापडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मदुराईमधील एसपीके या बांधकाम कंपनीच्या कार्यालय आणि इतर अशा मिळून २२ ठिकाणांवर आयकर विभागाने छापा मारला होता. एसपीके कंपनी सरकारमार्फत बांधल्या जाणाऱ्या महामार्गाच्या कामाचा ठेका घेतला जातो. या कंपनीच्या अरुप्पुकोटाई, वेल्लोर आणि चेन्नई येथील कार्यालयांवर काल छापा मारण्यात आला. अजूही काही कार्यालयांवर छापा टाकण्यात येणार असून यामध्ये आणखी संपत्ती हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
देशात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुरक्षित ठेवला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी नोटाबंदी केल्यानंतर आयकर विभागाने केलेल्या कारवाईत ११० कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |