सातारा : शिक्षणासाठी परगावाहून सातार्यात आलेल्या युवतींची जावली तालुक्यातील एका युवक छेडछाड काढत असल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित युवती सध्या सातारा येथे रुम घेवून राहत असून संशयित युवकाने युवती राहत असलेल्या खोलीमध्ये रात्री जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, याप्रकरणी एका युवकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार युवती ही सातार्यात अन्य दोन युवतींबरोबर शिक्षणासाठी राहत आहेत. संशयित युवक दि. ७ रोजी पासून ते दि. ९ एप्रिल रोजीपर्यंत वेळोवेळी पाठलग केला आहे. अश्लील हावभाव करुन छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, युवती ज्या खोलीमध्ये राहतात त्या ठिकाणी रात्री जाण्याचा प्रयत्न केल्याने युवती घाबरल्या. अखेर त्यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, संशयित आरोपी अल्पवयीन की सज्ञान याबाबत पोलिस खातरजमा करत होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |