11:41pm | Apr 05, 2020 |
उंब्रज : उंब्रज (ता.कराड) येथील काशिद गल्लीत एका झाडाखालील आडोशाला मोकळ्या जागेत तीन पानी जुगाराच्या डावावर उंब्रज पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम असा मिळून सुमारे 18 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 6 जणांवर उंब्रज पोलिसांत जुगार प्रकरणी तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश विलास घाडगे (वय38), शेखर वसंत माने (वय32),महेश भोलानाथ काशिद (वय39),दिपक बबन काशिद (वय31),सचिन प्रल्हाद वाघमारे (वय36),दत्तात्रय बबन तवर (वय43)सर्व रा.उंब्रज,काशिद गल्ली (काशिदवाडा) ता. कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांची माहिती अशी,उंब्रज येथील काशीद गल्लीत मोकळ्या जागेत तीन पानी जुगाराचा बेकायदा बिगरपरवाना डाव चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या अनुषंगाने उंब्रज पोलिसांच्या पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना तीन पानी जुगार डावावर उमेश घाडगे,शेखर माने, महेश काशिद,दिपक काशिद,सचिन वाघमारे,दत्तात्रय तवर हे सहा जण जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले.संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगार साहित्य रोख रक्कम असा मिळून सुमारे 18 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जुगार प्रकरणी तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी सहा जणांवर उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |