कराड : स्वातंत्र्यसैनिक काशिनाथ तांबवेकर यांचा 23 वा स्मृतिदिन शहीद भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने नांदगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक तांबवेकर यांच्या प्रतिमेचे पूजन शंकरराव सातपुते यांच्या हस्ते झाले. दिपप्रज्वलन संभाजी पाटील, सतीश कडोले, सुभाष माटेकर लक्ष्मण कडोले विजय आमणे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी माजी केंद्रप्रमुख बाळकृष्ण सुकरे म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक तांबवेकर यांनी मुख्याध्यापक पदाची नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला होता. स्वातंत्र्यानंतर राजकारणात सहभाग न घेता समाजकारणावर त्यांनी अधिक भर दिला. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी लढा उभा केला. त्यांच्या विचार व कार्याने प्रेरित होऊन शहीद भगतसिंग मित्र मंडळाने राबवलेले सामाजिक उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत.
अवधूत तांबवेकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन कुलदीप शिनगारे यांनी केले, तर आभार संतोष तांबवेकर यांनी मानले.
कार्यक्रमास अधिकराव पाटील, पोपटराव पाटील, प्रवीण आमणे, किशोर कांबळे, मुरलीधर आमणे, संकेत माळी, संदीप पोतदार, अमीर पटेल, सुभाष कांबळे, भरत पाटील, गणेश आमणे, उमेश मोहिते, लक्ष्मण थोरात, तेजस आमणे, सोमनाथ तांबवेकर प्रदीप आमने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |