02:41am | Dec 06, 2019 |
कराड : कराड तालुक्यातील सुपने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील महिलांना 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे लेदर बॅग निर्मितीसह बेसिक ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेकडून देण्यात येणार्या या प्रशिक्षणास महिलांकडूनही उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद मिळत आहे. गावातच ग्रामपंचायतीने मोङ्गत उपलब्ध केलेल्या प्रशिक्षणामुळे महिला उद्योगिकता सक्षमीकरणाला बळ मिळत आहे.
सुपने,ता.कराड येथील ग्रामपंचायतीच्यावतीने 14 व्या वित्त आयोगातून प्रशिक्षण संस्था असलेल्या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्याद्वारे महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणातर्गंत मोफत लेदर बॅग निर्मिती व बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षणासह आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे उद्घाटन प्रकाशराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अशोक झिंब्रे, उपसरपंच रणजित पाटील, सदस्य शिवाजी भोसले, मनिषा पाटील, कमल शिंदे, सुनील कांबळे, गणेश माळी, संगीता सुतार, सुरेखा चव्हाण, बेबाीताई पाटील, ग्रामसेवक संभाजी दाबुगडे, ज्ञानदीप संस्थेच्या संचालिका सौ.मधुराणी थोरात, प्रशिक्षिका मृणाल गरुड, सुप्रिया लटके, यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी श्वेता मोरे, समृध्दी चव्हाण, श्रीकृष्णा दणाणे, प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
सरपंच अशोक झिंब्रे म्हणाले, सुपने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास आराखडयाची प्रभावी अमंलबजावणी करुन गावाच्या मानव विकास वृध्दीसाठी शिक्षण, आरोग्य, उपजिवीका आणि महिला बालविकास उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. 15 व्या वित्त आयोगातर्गंतही आदर्शवत ग्रामविकास आराखडा बालकांसह वंचित घटक, महिला आणि सर्व ग्रामस्थांचा सहभागाद्वारे बनविण्यात येत आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणात ज्ञानदीपच्या प्रशिक्षिका मृणाल गरुड यांनी लेदर बॅग निर्मिती प्रशिक्षण दिले. यामध्ये फेन्सि पर्स, ऑफिस बॅग, शॅक, साईड बॅग, पर्स आदी प्रकारच्या बॅग निर्मितीचे प्रशिक्षण महिलांनी घेतले. बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षण सुप्रिया लटके यांनी दिले. कौशल्य विकास प्रशिक्षणात महिलांना व्यवसाय प्रशिक्षणाबरोबरच व्यवसायाची संधी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सुपने ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप संस्थेत आलेले यशवंतराव चव्हाण समाजकार्य पदवी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्वेता मोरे, समृध्दी चव्हाण, श्रीकृष्णा दणाणे, प्रशांत ठाकूर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य पदवी महाविद्यालयाचे विद्यार्थींनी तेजस्वी ढापरे, आरती पवार यांनी परिश्रम घेतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |