सातारा : दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, चौधरवाडी गावच्या हद्दीतील दत्त नगर येथे हेमंत निंबाळकर यांचे शेतातील घरात अरीफा रशीद शेख या रहात होत्या. परंतू शनिवार दिनांक २४ अॉगस्ट रोजी दुपारी चार ते साडेपाचच्या सुमारास आज्ञाताने डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून केला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हेमंत निंबाळकर यांच्या निदर्शनास हि घटना आल्यानंतर त्यांनी अरीफा हिचे भाऊ सलीम महंमद शेख यांच्याशी संपर्क साधला. यानंतर या प्रकाराची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी रुग्णवाहिनेतून अरिफा हीस शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तीचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत सलीम शेख यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या खून प्रकरणी आज्ञाता विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |