वाई : वाई-पाचवड रस्त्यावर असलेल्या भिमनगर तिकाटण्याजवळ कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी आहे. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
पाचवडकडे जाणारी कार (क्र MH 05 aj 6838) ने वाईकडे जाणारी मोटारसायकल (क्र MH 11 BF 3252) ला धडक दिली. यात मोटारसायकलवरील शुभम प्रविण महिद्रे (वय 21 ) अक्षय रघुनाथ चिकणे (वय 22)रा गंगापूरी हे जागेवरच ठार झाले. तर पकंज सुनील चव्हाण ( वय 21) रा नावेचीवाडी हा गंभीर जखमी झाला आहे. शुभम, अक्षय आणि पंकज हे तिघे यात्रेसाठी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी कार चालक विनोद बबन अदागळे रा. घाटकोपर मुबंई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |