02:13pm | Oct 09, 2019 |
सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लहान मुलांचा गळा आवळून खून झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वडिलानेच ११ वर्षीय मुलीची व ७ वर्षीय मुलाचा खून केला आहे. दरम्यान, सर्वजण सध्या मुंबईतील घाटकोपर येथील राहणारे आहेत.
गौरवी मोहिते (११), प्रतीक मोहिते (७) अशी खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. चंद्रकांत मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हे मूळचे कोयना नगर, रासाटी (ता. पाटण) येथील आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, मुंबईहून संबधित तिघेजण बेपत्ता झाले. कारमधून हे तिघे गेल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती समोर आल्यानंतर महामार्गावर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. बुधवारी पहाटे संबधित कार शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडली. मात्र यातील दोन्ही मुलांचा गळा आवळून खून झाला होता. संशयित आरोपी व त्या मुलाचा बाप तेथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |