कराड : महिलेच्या कानावर कुर्हाडीचा वार करून ती बेशुध्द पडल्यानंतर तिच्या गळ्यातील बोरमाळ व पोत काढून जबरी चोरी करीत तिच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी एकास 5 वर्षे सश्रम कारावास व 500 रूपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.ए.ए.आर. औटी यांनी ठोठावली.
काशिनाथ गोरख काळे (रा.हजारमाची ता.कराड जि.सातारा) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेची हकीकत अशी, मयत यशोदा शिवराम भोसले हिच्या कानावर कुर्हाडीचा वार करून ती बेशुध्द पडल्यानंतर तिच्या गळ्यातील बोरमाळ व पोत काढून आरोपी काशिनाथ काळे याने जबरी चोरी केली होती. याप्रकरणी आण्णासो शिवराम भोसले यांनी कराड शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासी अंमलदार एस.एस.लोखंडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल ऍड.एम.बी.कुलकर्णी यांनी एकुण 9 साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्षी व पुरावे ग्राह्य धरून आरोपी काशिनाथ काळे यास जबरी चोरीच्या इराद्याने यशोदा भोसले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवत 5 वर्षे सश्रम कारावास व 500 रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |