12:23am | Oct 24, 2018 |
कराड : चौंडेश्वरीनगर गोवारे, व मलकापूर ,ता. कराड येथे सरकारी खुल्या जागेत मस्जीदीचे अनाधिकृतपणे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही मस्जीदीचे अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात यावे, या मागणीसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला चौंडेश्वरीनगर व मलकापूर येथील ग्रामस्थांनी सुरूवात केली आहे. उद्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चौंडेश्वरीनगर गोवारे, ता. कराड येथील सरकारच्या नावे असणारी खुली जागा सव्र्हे नं. २३ मधील प्लॉट क्रमांक ३३ मध्ये मस्जीदीसाठी पत्र्याचे शेड व बांधकाम केले आहे. दोनही बाजुच्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. सदरचे बांधकाम काढण्यासाठी वांरवार शासनाकडे पाठपुरवा केला आहे. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चौडेश्वरीनगर येथील बेकायदेशीर मस्जीदीचे बांधकाम त्वरीत काढण्यात यावे, अनाधिकृत मस्जीदीचे बांधकाम करणाऱ्या संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आदी विविध मागण्यासाठी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
दरम्यान, मलकापूर, ता. कराड मधील सर्वे नं. १२८ / १अ /१ब / १क / ३ मधील खुल्या जागेत पत्र्याचे शेड बांधून अनाधिकृत मस्जीदीचे काम अशरफ हमीद मुल्ला व इतर दोन तसेच हजरत उमर रजीआल्लाहू तआला अनहू मस्जीद वक्त यांनी केले आहे. ते अनाधिकृत मस्जीद बांधकाम तातडीने हटवण्यात यावे. याप्रकरणी 'वक्फ' न्यायाधिकारण औरंगाबाद ये विरूध्द मुख्याधिकारी मलकापूर यांनी स्वतंत्र वकील देऊन उच्च न्यायालयात रीट दाखल करावी, अनाधिकृत मस्जीद बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्यांची वेगवेगळ्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |