सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षामंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षाच निकाल आज दुपारी अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला असून, सातारा जिल्ह्याचा निकाल ९१.१४ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांनी बाजी मारत आपणचं हुश्शार असल्याचे दाखवून दिले आहे.
बारावीच्या परीक्षेला सातारा जिल्ह्यातील ३८ हजार ९५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल ३४ हजार ६७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुले १८ हजार ५७०, तर मुली १६ हजार ४९९ इतक्या आहेत. प्रथम श्रेणीत १२ हजार ३२५ तर द्वितीय श्रेणीत १८ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा ९७.५८, कला शाखेचा ७९.१८, वाणिज्य शाखेचा ९५.३८ तर व्यावसायिक शिक्षण शाखेचा ९०.८६ टक्के इतका निकाल लागला आहे.
दरम्यान निकाला बरोबरच यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला असून, सर्वांनाच आता शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्याचे वेध लागले आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |