सातारा : येथील शाहू स्टेडीयम परिसरातील भूविकास बँक चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने मात्र चोरट्यांच्या हाती कोणतीही रक्कम लागली नाही.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, आयसीआयसीआय बँकेचे स्टँडच्या पाठीमागे एटीएम मशीन आहेे. अतिशय वर्दळीचा हा परिसर असून कायम गजबज असते. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मात्र चोरट्यांनी थेट एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँकेच्या गार्डला फोडण्याचा आवाज आल्याने बाहेर येवून पाहिले असता संशयित दोघोजन दिसले. गार्डने संशयितांना हटकल्यानंतर ते दोघेही दुचाकीवरुन पसार झाले. गार्डने एटीएममध्ये जावून पाहणी केल्यानंतर मशीन उचकटले असल्याचे दिसले.
बुधवारी सकाळी याबाबतची माहिती बँक अधिकार्यांना दिल्यानंतर सचिन प्रदीप भंडारी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार दिली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातार्यातील एटीएम फोडणारी टोळी सक्रीय झाल्याने पोलिस गस्तीचा फज्जा उडाला असल्याचेच समोर आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |