सातारा : मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला साताऱ्यातील दत्ता जाधव आणि त्याच्या साथीदारांनी सांगली पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल (मंगळवार दि. २४ एप्रिल) रात्री घडली असून याबाबतची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी सातारा येथील दत्ता जाधव व त्याच्या टोळीवर नुकतीच मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काची कारवाई होताच तो साताऱ्यातून पसार झाला होता. त्यानांतर सांगली येथील जतच्या पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळाली. मंगळवारी जत पोलिस त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर दत्ता जाधव व त्याच्या टोळीने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात पोलीस व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर दत्ता जाधव नाट्यमयरित्या पसार झाला.
दरम्यान, मोक्काअंतर्गत कारवाई झालेले अनेकजण मोकाट आहेत. त्यांच्याकडून पोलिस लक्ष्य झाल्याने सातारा पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |