कराड : येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राध्यापक ए.जी.थोरात म्हणाले, पी.डी. पाटीलसाहेब यांची साधी राहणी व उच्च विचारांनी समाजकारण करून जनतेचा विकास हाच त्यांचा ध्यास होता त्यानुसार त्यांनी समाजकारण केले. यामुळेच त्यांनी कराड नगरपरिषदेचे सलग 43वर्षे नगराध्यक्षपद भूषविले त्यांच्या कामाचा ठसा चिरंतर राहणारा आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कराड नगरीचे भाग्यविधाते स्व. आदरणीय पी. डी. पाटील या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पी.डी. पाटील यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले विद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश पवार याने रांगोळीतून पी.डी. पाटील यांचे चित्र रेखाटले प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे यांनी केले .पाहुण्यांचा परिचय बी.डी.जाधव यांनी करुन दिला. सूत्रसंचालन टी.डी.जाधव यांनी केले .कार्यक्रमास पर्यवेक्षक एस.बी.देसाई, एम. पी. कदम, ए. एस. पाटील, शिक्षक, विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार एस.एस.पाटील यांनी मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |