सातारा : रात्र बंदोबस्तासाठी उंब्रज (ता.कराड) येथे तैनात असणाऱ्या होमगार्डला दारुच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी आण्णाराव बाबुराव मारेकर (ब.नं.१९८२) यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. निलंबित मारेकर यांची खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
उंब्रज, ता. कराड येथे पोलीस ठाण्याअंतर्गत सुरज खडके हा गेले पाच वर्षापासून होमगार्ड म्हणून काम करीत आहे. दि. २५ रोजी रात्रीच्या सुमारास सुरज खडके इतरांसमवेत बाजारपेठ चौकात रात्रगस्तीसाठी हजर होते.रात्री ११ सुमारास उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी आण्णाराव मारेकर हे दारुच्या नशेत त्याठिकाणी आले. मारेकर यांनी खडके याला तुझी ड्युटी
कुठे आहे? असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. मारेकर यांना थांबविण्याचा प्रयत्न यावेळी बंदोबस्तावरील इतरांनी केला. घडल्याप्रकाराची माहिती वरिष्ठांना देत हाताला दुखापत झाल्याने खडके हे कराड येथे उपचारासाठी दाखल झाले.
सदर मारहाणीचा व्हिडिओ एकाने मोबाईलवर रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ नंतर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीविषयी शंका उपस्थित होवू लागल्या. सदर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्याबाबतचा
अहवाल उंब्रज पोलीस ठाण्याकडून मागवला होता. या अहवालानुसार आण्णाराव मारेकर याला बुधवारी निलंबित करण्यात आले. खात्याच्या प्रतिमा मलीन करणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक पाटील यांनी
पत्रकाव्दारे दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |