03:04pm | Jul 18, 2018 |
नागपूर : राज्यातील अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आठ दिवसांत देण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य ॲड.जयदेव गायकवाड यांनी अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बरोबरच महाविद्यालयाच्या पैशासंदर्भातही लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल. ग्रामीण भागात जेवणाची सोय नसल्याने शाळेमध्येच जेवण देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात आठ दिवसात निर्णय घेवून हा प्रश्न निकाली काढणार आहोत. नाशिकमध्ये आपल्या मागण्याबाबत विद्यार्थ्यांनी काढलेल्या लाँग मार्चबाबत सहानभूतीपुर्वक विचार करण्यात येईल, असेही श्री.कांबळे यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |