RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

उद्योगपतीच्‍या मुलाच्‍या भरधाव कारने घेतला एकाचा जीव

04 June 2019 at 18:30

मुंबई : मुंबई- महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ  हिरे उद्योगपती ललित आदानी यांचा मुलगा चैतन्य याने भरधाव मर्सिडीज़ कारने पादचाऱ्याला सोमवारी (ता.३) रात्री उडवले आहे. यामध्‍ये पादचारी राजेंद्र कुमार जागीच ठार झाला. तसेच एक वाहनचालक जखमी झाला  आहे. या भीषण अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे.

हा अपघात सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास झाला आहे. या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला आहे. राजेंद्र प्रसाद राम (वय ४३, रा. अंधेरी ) याचा यात मृत्यू झाला आहे. तो ताडदेव येथे नोकरी करत होता. रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून तो घरी जात होता. त्यावेळी मर्सिडीजने त्याला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.उदयनराजेंची पगडी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर

राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजप प्रवेश केलेला आहे. परवा दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला.

21 hours before

डॉ भरत वाटवाणी यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार

मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणे च्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार २०१९ हा प्रथितयश मनोविकार तज्ञ व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांच्य

11 September 2019 at 03:01