RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पत्नीने घातला पतीच्या डोक्यात दगड

14 March 2019 at 02:08

सातारा : चंदू गोपाळ राठोड (वय 28, रा.अतित, ता. सातारा) हा दि. 12 रोजी सायंकाळी येथील नवीन बस स्टँड येथे प्लॅटफॉर्मवर झोपला असताना त्याची पत्नी जानकी हिने त्याच्या डोक्यात दगड मारल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला सातार्‍यात पोलिसांचे महासंचलन

उद्या होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सातार्‍यातील मुख्य मार्गांवर हजारो पोलिसांनी महासंचलन केले. सातारा जिल्ह्यात मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था

21 hours before

सातार्‍यात आणि माढ्यात भूमिपुत्रांचाच डंका ?

तारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? की, माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे भूमिपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे कमळ फुलवणार?

21 hours before

श्री संतकृपा इंजिनिअरींगचा पुणे येथील विविध कंपन्यांशी सामजस्य करार

घोगांव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी टेक) या महाविद्यालया मध्ये प्रवेश घेऊन बाहेर पडणार्‍या अभियंत्यांसाठी संस्था विविध संकल्पना राबवत असते.

23 hours before

आ.बाळासाहेब पाटील यांची पाडळी येथील पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट

गांवोगांवी होणार्‍या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम

23 hours before