सातारा : सातारा शहरानजीक बॉम्बे रेस्टॉरंट येथे मंगळवारी पहाटे पाच वाजता भरधाव वेगातील ट्रॅक्सची उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने एक महिला जागीच ठार झाली. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात आणखी चौघांवर सातारा सिव्हिल रुग्णयलायत उपचार सुरू आहेत. रुक्मिणी डोंगरे, निता डोंगरे, सूरज डोंगरे, मंजुळा डोंगरे (सर्व रा. करोशी, चिक्कोडी) अशी जखमींची नावे आहेत.
अपघात झाल्यानंतर त्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, अपघातग्रस्त सर्व क्रुझर गाडीमध्ये होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |