कराड : येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यामार्फत जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत बुधवार दि.१२ सप्टेंबर रोजी ऊस पिकावरील ‘हुमणी एकात्मिक कीड नियंत्रण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव हवेली (ता. कराड) येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित या चर्चासत्रात अखिल भारतीय हुमणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.
हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हुमणीच्या अळ्या ऊस व इतर पिकांच्या मुळाबरोबरच मातीखालील ऊसाच्या कांडीला छिद्र पाडून नुकसान करतात. त्यामुळे ऊसाची पाने पिवळी पडून ऊस निस्तेज होतो. यामध्ये ऊसपिकाचे २५ ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. म्हणूनच हुमणी किडीच्या प्रादुर्भावापासून ऊसपिकाचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबतची सविस्तर माहिती शेतकर्यांना मिळावी यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या चर्चासत्राला शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |