07:22pm | May 25, 2018 |
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देवून फेब्रुवारी ते मार्च 2018 पर्यंत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पीडीतेने मेढा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील एका गावात एक मुलगी आपल्या कुटूंबियांसमवेत रहावयास आहे. संबंधित मुलीच्या नात्यातीलच सूरज गणेश सुतार, अक्षय बबन सुतार रा. वाळणे, ता. महाबळेश्वर व एक अल्पवयीन मुलाने संबंधित पिडितेस जिवे मारण्याची धमकी देवून वेळोवेळी अत्याचार केले. यानंतर संबंधित पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिने ही गोष्ट तिच्या कुटूंबियांस सांगितल्यानंतर याबाबत संबंधित पिडितेच्या कुटूंबियांनी मेढा पोलीस ठाण्यात धाव घेवून संबंधित संशयितांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघाही संशयितांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |