कराड : सैदापूर (ता.कराड) येथील खोडशी धरण परिसरात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने छापा टाकून दहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, डावातील रोकड व वाहने मिळून एक लाख एक हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई बुधवार दि. 19 रोजी करण्यात आली. शेरखान बालीखान सैय्यद वय 28, कमरूउद्दीन मज्जिद सैय्यद वय 50, नागू लिंपाप्पा पुजारी वय 34, निलेश अजय मोरे वय 28, शिवाजी शामराव जाधव वय 45, फिरोज मौला तांबोळी वय 28, नासीर बालेखान मुल्ला वय 30, राजेंद्र दिलीप जाधव वय 32, अल्ताफ रशिद शेख वय 35, अमिन मेहबुब शेख वय 50 सर्व रा. सैदापूर ता. कराड अशी या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रविंद तुंबडे, सौरभ कांबळे, रमेश बरकडे, इम्रान पटेल यांच्या पथकाने केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |