सातारा : ट्रक विकत घेतल्यानंतर कर्जाचे हप्ते फेडतो असे सांगूनही ते हप्ते न फेडता 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नईम ईक्बाल शेख व परवेझ शेख (दोघे रा. कण्हेर व शाहूपुरी) यांच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गोविंद महादेव शिंदे (रा.धोंडेवाडी ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. 10 डिसेंबर 2017 रोजी 3 लाख 80 हजार रुपयांचा ट्रकचा व्यवहार झाला होता. त्यातूनच कर्जाचे हप्ते फेडण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र पुन्हा फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |