03:01pm | Jan 16, 2020 |
सातारा : महाबळेश्वर पोलिस ठाण्यात जनता अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल असताना त्यांना अटक करण्याची टाळटाळ होत आहे. याप्रकरणी महाबळेश्वर व वाई पोलिसांचा पक्षापातीपणा असल्याचा आरोप कल्पना वाघ यांनी केला.
याबाबत सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कल्पना वाघ यांचे पती प्रकाश वाघ (रा.महाबळेश्वर) यांनी दि. 10 जुलै 2019 रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात बँकेच्या पदाधिकार्यांविरुध्द तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होवून सहा महिने उलटले तरी अद्याप याप्रकरणी संशयितांना अटक झालेली नाही. संशयितांना याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाणे व वाई उपविभागीय कार्यालयातील पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप कल्पना वाघ यांनी केला.
याबाबत वाघ यांचे वकील ऍड. घोरपडे म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले. न्यायालयाने संशयितांना अटक करु नये, असे कोणतेही संरक्षण दिले नाही. असे असतानाही पोलिस मात्र संशयितांना अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत पोलिसांना वेळोवेळी विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. गंभीर गुन्ह्याची नोंद असतानाही संशयित जमाव जमवून तक्रारदार यांच्या मिळकतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |