12:18am | Jul 21, 2018 |
कराड : येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी नवीन सी. एस. टी. सेंटर सुरू करण्याबाबत सद्या कार्यरत असलेल्या सी. एस. टी. चालकांसह वाहन मालक, चालक यांना आज दि.२१ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता राष्ट्रीय सेवा केंद्राचे अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.
आरटीओ सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आरटीओ प्रशासनाचे ऑनलाईनचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून कराड व पाटण तालुक्यासाठी कार्यरत असलेल्या उपप्रादशिक परिवहन कार्यालयात दोनही तालुक्यात सी. एम.सी. सेंटर धारक, वाहन मालक, चालक यांना नवीन सी. एन. जी. सेंटर सुरू करण्याबाबत तसेच सध्या सुरू असणाऱ्या सेंटर चालकांना येथील आरटीओ कार्यालयात राष्ट्रीय सेवा केंद्र, सातारा व आरटीओ प्रशासनाच्या संयुक्त विद्यामाने शविवार दि. २१जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मार्गदर्शन केले जाणार आहे. याकरिता कराड व पाटण तालुक्यातील सी. एस. टी सेंटर चालक, वाहन मालक, चालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवाहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले आ
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |