कराड : भारतीय सैन्यदलाच्या विजयाप्रित्यर्थ कराड येथे निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतुन साजर्या होणार्या विजय दिवस समारोहास शुक्रवारी शोभा यात्रेने प्रारंभ झाला.
येथील विजय दिवस चौकातुन शोभा यात्रेस नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, डॉ. अशोकराव गुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, विष्णु पाटसकर, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, उद्योजक सलीम मुजावर, कॅप्टन इंद्रजीत मोहिते यांच्यासह विजय दिवस समीतीचे पदाधिकारी, सदस्य यांच्या हस्ते आज सकाळी प्रारंभ झाला. वाद्यांच्या गजरात शोभा यात्रेस प्रारंभ झाला. यंदा शोभायात्रा महात्मा गांधीना समर्पीत करण्यात आल्याने शहर व परिसरातील शाळांनी महात्मा गांधींच्या जीवन कार्यावर चित्ररथ तयार केले होते. यशवंत हायस्कुल, संत तुकाराम हायस्कुल, हुसेन कासम दानेकरी अॅग्लो उर्दु स्कुल, दिगंबर काशिनाथ पालकर शाळा, पालिकेच्या शाळांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील चित्ररथ तयार केले होते. एंजल्स इंटरनॅशनल स्कुलचे झांजपथक, विविध शाळांचेएनसीसीचे पथक, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, साईबाबा आदिंच्या वेशभुषा केले कलाकार सहभागी झाले होते. विजय दिवस चौकातुन मुख्य रस्त्याने कृष्णा नाका मार्गे कन्याशाळेसमोरुन चावडी चौक, तेथुन आझाद चौक मार्गे दत्त चौकातुन शोभायात्रा बसस्थानकासमोरुन पुन्हा विजय दिवस चौकात नेण्यात आली. शोभा यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |