12:39am | Sep 04, 2018 |
वडूज : राष्ट्रीय काँग्रेसने भाजप सरकारच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा काढली असून सोमवारी या यात्रेचे आगमन वडूज येथे झाले. यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पदाधिकार्यांच्या डल्ला मारत हात साफ केले.
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे वडूजमध्ये आगमन झाल्यावर झालेल्या गर्दीत चोरट्यांनी हातसफाई करत कोणाची चैन तर कोणाची पाकिटे मारली. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पाकिट संभाळा रे कार्यकर्त्यांनो, अशी सूचना पदाधिकार्यांना करावी लागली.
वडूजमध्ये संघर्ष यात्रा आल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांना अनेकांच्या खिशातील पाकिटावर तर गळ्यातील सोन्याच्या चैन वरही डल्ला मारला.
संघर्ष यात्रेला पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही चोरट्यांनीही कार्यकर्त्यांच्या वेषात येऊन पदाधिकार्यांचे खिसे कापले. यामध्ये वडूजमध्ये सातेवाडीचे सरपंच हणमंत गोटे यांच्या गळ्यातील 7 तोळ्यांची चैन लांबवली. तर कार्यकर्ते संतोष देशमुख यांचे 8 हजार रूपये असलेले पाकिट चोरीस गेले आहे. विशाल गोडसे यांचेही पाकिट लांबवण्यात आले. दहिवडीत यात्रा पोहोचल्यावर तेथेही आणखी काही कार्यकर्त्यांची पाकिटे मारल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे संघर्ष यात्रेत चोरट्यांनी आपला हात ओला करून घेतल्याचे स्पष्ट झाले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |