सातारा : सातारा शहर परिसरात ठिकठिकाणी बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी शहर पोलिसांनी 9 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी कारवाईचा दंडूगा उगारल्याने फ्लेक्स बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली आहे.
हॉटेल रजताद्री परिसरात जस्टफीट हेल्थ अॅन्ड फिटनेस स्टुडिओ लावल्याप्रकरणी स्वप्नील राउत (रा.अजिंक्य कॉलनी), कामाठीपुरा पेठ परिसरात वाढदिवस शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावल्याप्रकरणी स्वप्नील दिलीप साळुंखे, प्रशांत अनिल शेलार, तोहसीब आयुब शेख, गणेश उत्तम साळुंखे (सर्व रा.कामाठीपुरा पेठ), याच परिसरात रंग बरसे फेस्टीव्हल ऑफ कलर्सची जाहिरात केल्याप्रकरणी आकाश श्रीमंत गिरीगोसावी (रा.गडकर आळी), अमन चांदणे (रा.मल्हार पेठ), सागर यादव (रा.मतकर कॉलनी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |