सातारा : सदर बझार मधील घर फोडून चोरट्यांनी मंगळवारी दुपारी अठ्ठावीस हजारांचा ऐवज चोरुन नेला. याची तक्रार मधुकर विष्णू कुंभार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
सदर बझार मध्ये मधुकर कुंभार हे राहण्यास आहेत. मंगळवारी दुपारी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी घराच्या दारास असणारे कुलुप उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कुंभार यांच्या घरातील कपाटात असणारे सोन्याचे दागिने, रोकड आणि १0 नवीन साड्या असा सुमारे २७ हजार ५00 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बाहेरुन परतल्यानंतर कुंभार यांनी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याची तक्रार त्यांनी नोंदवली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |