07:59pm | Jan 04, 2020 |
लॉस एंजेलिस : इराकमध्ये मारला गेलेला इराणचा मेजर जनरल कासिम सुलेमानी याने दिल्ली हल्ल्याचाही कट रचला होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. सुलेमानीने निरपराध लोकांची हत्या केली. त्याने दिल्ली आणि लंडनवरील हल्ल्याचा कटही रचला होता, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात मारण्याचे आदेश दिले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुलेमानीच्या अत्याचारामुळे अनेक लोकांना यातना सहन कारव्या लागल्या. सुलेमानीला मारल्यानंतर आम्हाला प्रथम या लोकांचं स्मरण झालं. तो मारला गेला. त्याचा दहशतवाद संपुष्टात आला. याचं आम्हाला समाधान वाटतं, असं ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी सुलेमानी भारतात कधी, केव्हा आणि कशा प्रकारचा हल्ला करणार होता? याबाबत अधिक खुलासा केला नाही. सुलेमानी अमेरिकेतील राजकीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा कट रचत होता. याच कारणामुळे त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणने जर आमच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर ते थोपवण्याची आमची तयारी असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |