सातारा : सोमंथळी ता फलटण येथील बापू माने यांच्या वडिलोपार्जित जमीनीवर गावातील गाव पुढाऱ्यांनी अतिक्रमणं केले आहे. न्यायालयाने माने यांच्या बाजूने निकाल देऊनही पोलीस संबधितांना केवळ तोंडी समज देत आहे. या प्रकरणी 8 जानेवारी रोजी माने कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा पवित्रा घेतला आहे. या गंभीर प्रकरणाची जवाबदारी प्रशासनांवर असल्याचा इशारा उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते पुढे म्हणाले, "माने यांचे कुटुंबीय सोमंथळी तालुका फलटण येथे राहतात ते भटक्या-विमुक्त समाजात पैकी कैकाडी समाजातले आहेत त्यांची वडिलार्जित जमीन गट क्रमांक 460 क्षेत्र 0-87 आर आकार रुपये 0 - 23 पैसे आहे सदरची जमीन वडिलार्जित वहिवाटीची आहे या जमिनीच्या लगतचे शिवाजी भगवान सोडमिसे, रुक्मणी बाळासाहेब सोडमिसे, कृष्णात नारायण सोडमिसे, विठ्ठल नारायण सोडमिसे, महादेव जयसिंग भापकर, मारुती महादेव भापकर, उत्तम संभाजी भापकर यांनी कृष्णा माने यांच्या जमिनीवर अतिक्रमणे केली असून त्यासंबंधीचा कोर्टाने दिवाणी दावा कृष्णा माळी यांच्या बाजूने झाला आहे तरीही वरील सात लोक त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये जाऊ देत नाहीत व वाटी हरकत घेत आहेत तरीही वरील सात लोक न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे वागत नाहीत त्यांनी वारंवार ग्रामीण पोलीस स्टेशन फलटण जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संरक्षण मागितले आहे यापूर्वी त्यांच्या पत्नी ताई कृष्णा माने व कृष्णा बापू माने यांना मारहाण केली आहे यासंबंधीची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे परंतु जुजबी समज देण्यापलीकडे पोलिसांनी काही केले नाही भगवान सोडून असे हे राजकीय नेते आहेत त्यांचा मुलगा संजय भगवान सोडमिसे हे फलटण तालुका पंचायत समितीचे सदस्य आहेत राजकारणात या मोठमोठ्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत आपल्या शक्तीच्या बळावर त्यांनी या कुटुंबाला जगणे मुश्कील केले आहे त्यांची स्वतःची जमीन केवळ टगेगिरी ने या लोकांनी बळकावण्याचा घाट घातला आहे ते प्रशासनाचे निर्णय न्यायालयाचे निर्णय या कशाला जो मानत नाहीत म्हणून या कुटुंबाने भटक्या विमुक्त जमाती संघटनेकडे तक्रार नोंदवली आहे दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची नोटीस दिली आहे ही बाब गंभीर आहे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन जमीन मोजणी अधिकारी काहीही कारवाई करत नाहीत मोजणी अधिकाऱ्यांकडे वारंवार या कुटुंबाने तक्रार केल्याचे या कागदपत्रांवरून दिसते पण राजकीय गुंडगिरी पुढे प्रशासन हतबल होते व जोशना काही करत नाही ही खेदाची गोष्ट आहे. बापू माने यांच्या कुटुंबियांच्या यांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा माने यांनी दिला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |